Nashik News: गंगागिरी महाराज सप्ताहात आमटी बनवण्याची 35 वर्षांची सेवा! उंदीरवाडीच्या शिंदे कुटुंबातील तिसरी पिढी सोहळ्यात सहभागी

Nashik News : दोन शतकांची परंपरा असलेला हा सप्ताह सोहळा पंढरपूरच्या वारीनंतर जागतिक विक्रम करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सोहळा ठरला आहे.
Devotees present here for the Mahaprasad of Amati on the fifth day. Kacharu Shinde, Shukleshwar Shinde with Ramgiri Maharaj in second photo.
Devotees present here for the Mahaprasad of Amati on the fifth day. Kacharu Shinde, Shukleshwar Shinde with Ramgiri Maharaj in second photo.esakal
Updated on

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे गेल्या आठवड्यावर सुरू असलेला सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा 177 वा फिरता नारळी सप्ताह सोहळा वारकऱ्यांच्या महाकुंभ मानला जातो. दोन शतकांची परंपरा असलेला हा सप्ताह सोहळा पंढरपूरच्या वारीनंतर जागतिक विक्रम करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सोहळा ठरला आहे.

या सोहळ्यात दररोज भाविकांची संख्या लाखांच्या पटीत वाढत जाते. सप्ताहात भाविकांना वाढला जाणारा आमटी भाकरीचा महाप्रसाद अमृत मानले जाते. साक्षात सद्गुरु गंगागिरी बाबा यांचा आशीर्वाद म्हणून लाखो भाविक श्रेष्ठ - कनिष्ठ, गरीब - श्रीमंत असा भेद न करता एकाच पंगतीत बसून हा प्रसाद सेवन करतात. (35 years of making Amti during Gangagiri Maharaj saptah)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.