Nashik Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामांची 38 कोटींची बिले थकली; शासनाकडून निधीची प्रतीक्षा

Latest Nashik News : जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे झालेल्या कामांची देयके देण्यासाठी निधी नसल्याचे समोर आले आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठांतर्गत राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे झालेल्या कामांची देयके देण्यासाठी निधी नसल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांमुळे शासनाकडून दीड ते दोन महिन्यांपासून निधी प्राप्त झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३८ कोटींची बिले थकली आहेत. ऐन दिवाळीत बिले रखडल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील एक हजार २९६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांची एक हजार ४१० कोटींची कामे सुरू आहेत. (38 crore bill for Jal Jeevan work waiting for funds from government )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.