पिंपळगाव बसवत : जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत जनसुविधा, मोठ्या ग्रामपंचायतीना नागरी सुविधा पुरविणे तसेच तीर्थक्षेत्र विकास योजना व जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या व दुरुस्ती करणे या योजनेंतर्गत निफाड विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे ४ कोटी १४ लाख निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली. (Nashik 4 Crore 14 Lakh funds approved)