Nashik Agriculture : साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; कादवा कारखान्यात 48 व्या गळीत हंगामाचे गव्हाणपूजन

Latest Nashik News : ऊसतोडणीचे पूर्ण नियोजन करत कार्यक्षेत्रात तीन हजार ७७१ गेट केन तीन हजार ३२ अशा एकूण सहा हजार ८०३ हेक्टर उसाची नोंद झाली आहे.
The 48th Ghalit Hungam Gavanpujan program of Kadwa Factory has concluded
The 48th Ghalit Hungam Gavanpujan program of Kadwa Factory has concludedesakal
Updated on

लखमापूर : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगामाचे गव्हाण पूजन मंगळवारी (ता. १३) झाले. कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी ऊसतोडणीचे पूर्ण नियोजन करत कार्यक्षेत्रात तीन हजार ७७१ गेट केन तीन हजार ३२ अशा एकूण सहा हजार ८०३ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. सुमारे चार ते साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. शेटे यांच्यासह उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, सर्व संचालक, सभासद व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकण्यात आली. (4 Lakh Tons of sugarcane mills in kadwa factory for 48th wheat harvest season)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.