SAKAL Exclusive : बागलाणची लसूणपात गुजरातला; लसूणपातीचा 20 किलोचा दर 4500 रुपये

SAKAL Exclusive : या हंगामात चटणीसाठी लग्नाच्या हिरव्या पातीचा गुजरात राजकोट अहमदाबाद भागात रोज वापर होतो, म्हणून या पातीला आता मागणी वाढली आहे.
Woman cleaning garlic green leaves
Woman cleaning garlic green leavesesakal
Updated on

SAKAL Exclusive : लसूणाशिवाय रोजच्या आहाराची चवच न्यारी दररोज भाज्यांमध्ये लसणाचा वापर होतो. लसूण हे अनेक आजारांवर रामबाण औषध मानले जाते लसणाइतके गुणकारी म्हणून व या हंगामात चटणीसाठी लग्नाच्या हिरव्या पातीचा गुजरात राजकोट अहमदाबाद भागात रोज वापर होतो, म्हणून या पातीला आता मागणी वाढली आहे. बागलाणच्या नरकोळ, जाखोडसह मुंगसे पाडा, मुल्हेरसह पश्चिम पट्ट्यातून शेतकरी दोन महिन्याचा लसूण झाल्यानंतर मार्केटला विक्रीसाठी जातात रोज लसूणपात गुजरात, राजकोट, अहमदाबाद भागात पिक अप रवाना होत आहे. (4500 rupees per 20 kg of Baglan garlic to Gujarat )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.