सातपूर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व सुरक्षा विभागाने विशेष मोहीम राबवत आतापर्यंत १६ खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच नाशिक विभागात वर्षभरात पाच हजार ५४ किलो तेल-तपाचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त उदय लोहकरे यांनी ‘सकाळ’ ला दिली. (5 thousand 54 kg oil ghee seized in year)