Nashik : औद्योगिक भूखंड उदंड; सुविधांची वानवा जिल्ह्यात 565 उद्योगांकडून 5 हजार 695 कोटींची गुंतवणूक

Nashik : औद्योगिकदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या शहरात नाशिकचा क्रमांक वरचा लागतो. मुंबई, पुण्यामध्ये विकासाला मर्यादा आल्याने आता हा ओघ नाशिककडे वाढत आहे.
entrepreneurs
entrepreneursesakal
Updated on

Nashik : औद्योगिकदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या शहरात नाशिकचा क्रमांक वरचा लागतो. मुंबई, पुण्यामध्ये विकासाला मर्यादा आल्याने आता हा ओघ नाशिककडे वाढत आहे. त्यादृष्टीने नवीन औद्योगिक क्षेत्रांची घोषणा नाशिक जिल्ह्यात होत आहे. परंतु एकीकडे औद्योगिक क्षेत्रात वाढ होत असताना सध्या अस्तित्वात असलेल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्या सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणताना नवीन वसाहतींमध्ये देखील तेवढ्याच दमदार सुविधा निर्माण करणे आवश्‍यक आहे. (5 thousand 695 crore investment from 565 industries in Walwa district for industrial plots and facilities )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.