Nashik Fraud Crime : कंपनीत गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष; भामट्यांकडून दांपत्याला 58 लाखांचा गंडा

Nashik Crime News : स्वतंत्र कंपनी भासवून त्यात शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडून जादा नफ्याचे आमिष दाखवीत दाम्पत्याला तब्बल ५८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Fraud
Fraudsakal
Updated on

नाशिक : स्वतंत्र कंपनी भासवून त्यात शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडून जादा नफ्याचे आमिष दाखवीत दाम्पत्याला तब्बल ५८ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी शहर सायबर पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.