Scholarship Exam : पाचवी, आठवी शिष्यवृत्तीचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरवात; ही आहे मुदत

Latest Nashik News : शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अधिसूचना महाराष्ट्र राज्‍य परिक्षा परिषदेने जारी केलेली आहे. या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शाळांमार्फत परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Scholarship Exam
Scholarship Examesakal
Updated on

नाशिक : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) ९ फेब्रुवारी २०२५ ला घेतली जाणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शाळांमार्फत परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित शुल्‍कासह ३० नोव्‍हेंबरपर्यंत तर अतिविशेष विलंब शुल्‍कासह ३१ डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. (5th 8th scholarship exam applications start)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.