सटाणा : येथील बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर शासनाने शुक्रवारी (ता.१६) अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून बाजार समितीवर प्रशासकीय मंडळात निवडीसाठी गतिमान झालेल्या राजकीय हालचाली थंडावल्याचे चित्र आहे. (7 non administrative members on Satana Bazar Committee)