Nashik Cyber Fraud : शेअर ट्रेडिंग करणे पडले महागात; सायबर भामट्यांनी घातला 71 लाखांना गंडा

Latest Crime News : सायबर भामट्यांनी केलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंगच्या फसव्या जाहिरातीला भुलून उच्च शिक्षित चौघांची ७१ लाखांची फसवणूक झाली आहे.
Share Trading Fraud
Share Trading Fraudesakal
Updated on

नाशिक : सायबर भामट्यांनी केलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंगच्या फसव्या जाहिरातीला भुलून उच्च शिक्षित चौघांची ७१ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या फिर्यादीला गेल्या जुलै महिन्यात सोशल मीडियावर शेअर मार्केट ट्रेडिंगसंदर्भातील एक जाहिरात दिसली. ( 71 Lakhs were exhausted by cyber fraudsters who made share trading to doctor )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.