Nashik Dengue Update : जिल्ह्यात डेंगीचे 780 रुग्ण! तिघांचा मृत्यू; जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik News : स्वच्छतेच्या बाबतीत फारसे गंभीर नसलेल्या मालेगाव महापालिका क्षेत्रात अवघे २२ रुग्ण आहेत. डासांची उत्पत्तीस्थळे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.
Nashik Dengue Update
Nashik Dengue Updateesakal
Updated on

Nashik Dengue Update : शहरासह ग्रामीण भागात डेंगीने थैमान घातले असून, आतापर्यंत तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी तब्बल ७८० रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे जिल्ह्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ६२५ रुग्ण नाशिक शहरात, तर ग्रामीण भागात १३३ रुग्ण आहेत.

स्वच्छतेच्या बाबतीत फारसे गंभीर नसलेल्या मालेगाव महापालिका क्षेत्रात अवघे २२ रुग्ण आहेत. डासांची उत्पत्तीस्थळे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. (780 dengue patients in district Three died)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.