Nashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणात 96 टक्के साठा; 24 पैकी 19 प्रकल्पांमधून विसर्ग

Dam Storage : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यातील लघु व मध्यम स्वरूपाची १९ धरणे तुडुंब भरली आहेत.
Dam Storage
Dam Storageesakal
Updated on

Nashik Dam Storage : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यातील लघु व मध्यम स्वरूपाची १९ धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यात लहान, मोठी २४ धरणे आहेत. त्यात ६२ हजार ७१९ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त साठा आहे. श्रावण महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. (96 percent water in dams in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.