Nashik Accident : किर्तांगळीच्या देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य निरीक्षकाचा अपघाती मृत्यू

Latest Accident News : मालवाहतूक गाडी अपघात किर्तांगळीचे देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रचे आरोग्य निरीक्षक यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
Laxman Vishwanath Chavanke
Laxman Vishwanath Chavankeesakal
Updated on

वडांगळी : येथील ओझर शिर्डी महामार्गावरील वडांगळी हिवरगाव रस्ता वर मोटारसायकल व मालवाहतूक गाडी अपघात किर्तांगळीचे देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रचे आरोग्य निरीक्षक यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता.28) रात्री सातच्या सुमारास घटना घडली आहे. किर्तांगळीचे लक्ष्मण विश्वनाथ चव्हाणके (वय 53) नाशिक हून आरोग्य खात्याचे काम करून हिवरगाव मार्ग मोटारसायकल (क्रमांक MH15 jp7107) ने घराकडे परतत होते. (Accidental death of Health Inspector of Deopur Primary Health Center Kirtangali)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.