Nar Par River Linking Project : नार, पार, गिरणा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; बोगद्यांसह इतर कामांसाठी 7465 कोटी खर्च

River Linking Project : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या सात हजार ४६५ कोटी रुपयांच्या कामास राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली.
River Linking Project (file photo)
River Linking Project (file photo)sakal
Updated on

Nar Par River Linking Project : उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या सात हजार ४६५ कोटी रुपयांच्या कामास राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने गुरुवारी (ता. ५) प्रशासकीय मान्यता दिली. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या प्रकल्पात नऊ धरणांचे बांधकाम, पाणी उचलणे, वितरण आणि बोगद्यावर सर्वाधिक खर्च होणार आहे.नार-पार-गिरणा प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगाव येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, या प्रकल्पामुळे या नदी खोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. (Administrative Approval of Nar Par anda girna river linking Project )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.