Nashik Tourism : पर्यटनाकडे कल वाढत असताना धार्मिक महत्त्व असलेल्या साहसी पर्यटनस्थळांना पसंती मिळते आहे. परंतु उत्साहाच्या भरात आवश्यक तरतुदींकडे केलेले दुर्लक्ष गैरसोयींना कारणीभूत ठरते. प्रसंगी दुर्लक्ष जिवावर बेतू शकते. त्यामुळे साहसी पर्यटनाला सावधगिरीची मात्रा आवश्यक आहे. पूर्वतयारी करून पर्यटनाला निघण्यासह शारीरिक तंदुरुस्ती तितकीच महत्त्वाची आहे. (Nashik Adventure tourism needs caution)