Government Medical College : नाशिककरांची 12 वर्षांनंतर मनोकामना पूर्ण; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अखेर मंजुरी

Medical College : शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, यासाठी तब्बल बारा वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
Government Medical College
Government Medical Collegeesakal
Updated on

Government Medical College : शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, यासाठी तब्बल बारा वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाकरिता ५० विद्यार्थी प्रवेशित करण्यात परवानगी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी १२ वर्षांपूर्वी नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी केली होती. (After 12 years Government Medical College is finally approved )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.