Nashik Political News : बाळासाहेब थोरातांशी भेटीनंतर गावितांचा प्रवेशाचा मार्ग सुकर! लवकरच प्रवेश होणार, कामाला लागण्याच्या सूचना

Latest Political News : मंगळवारी (ता. २२) गावित आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट झाल्यावर त्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जाते.
Nirmala Gavit
Nirmala Gavitesakal
Updated on

नाशिक, ता. २२ ः महाविकास आघाडीच्या जागावाटपात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ काँग्रेसकडे असून, माजी आमदार निर्मला गावित घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी (ता. २२) गावित आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट झाल्यावर त्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जाते. nirmala gavit confirm to join MVA)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.