Nashik Traffic Rules Break: शहरात ट्रिपल सीट दुचाकीस्वार सुसाट! बेशिस्त तरुणाईकडे वाहतूक शाखेकडून दुर्लक्षाचा आरोप

Traffic Rules Break : शहरात भरधाव दुचाकी ‘राईड’ करणाऱ्यांनी उच्छाद मांडलेला असताना, त्यात ट्रिपल सीट दुचाकी हाकणाऱ्यांचीही भर पडली आहे.
Riding a bike while driving a triple seat vehicle while riding the rules
Riding a bike while driving a triple seat vehicle while riding the rulesesakal
Updated on

Nashik Traffic Rules Break : शहरात भरधाव दुचाकी ‘राईड’ करणाऱ्यांनी उच्छाद मांडलेला असताना, त्यात ट्रिपल सीट दुचाकी हाकणाऱ्यांचीही भर पडली आहे. सिग्नलवर वाहतूक पोलिस असतानाही त्यांच्या नाकावर टिच्चून ट्रीपल सीट दुचाकी भरधाव चालवत असल्याचे चित्र शहरात आहे. वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने बेशिस्त ट्रीपल सीट चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा-महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. (Allegations of neglect of unruly youth by traffic department )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.