Nashik Leopard News : अंबासनला बिबट्याने लोखंडी जाळी उचकटून केला शेळ्यांवर हल्ला; एक शेळी ठार तर एक जखमी

Nashik News : लागलीच युवा शेतकऱ्यांनी बिबट्याला पिटाळून लावल्याने इतर शेळ्यांचा जीव वाचविण्यात यश आले. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील आधिकारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
Leopard Attack place inspection
Leopard Attack place inspectionesakal
Updated on

अंबासन, (जि.नाशिक) : येथील निमधरा फाट्यानजीक असलेल्या शेतातील बंदिस्त गोठ्यात बिबट्याने लोखंडी जाळी उचकटून प्रवेश करीत शेळ्यावर हल्ला चढवला यात एक शेळी फस्त केली तर दुसरी जखमी झाल्याची घटना मंगळवार (ता.२७) रोजी घडली. लागलीच युवा शेतकऱ्यांनी बिबट्याला पिटाळून लावल्याने इतर शेळ्यांचा जीव वाचविण्यात यश आले. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील आधिकारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. (Ambasan leopard attacks goats by dividing iron net)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.