समाजमन : राष्ट्रीय एकात्मता रुजविणारा गणेशोत्सव

Latest Marathi Article : आपला देश अनेक वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या संग्रामात अनेकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभाग होता.
 Ganeshotsav
Ganeshotsavesakal
Updated on

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

आपला देश अनेक वर्षांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या संग्रामात अनेकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभाग होता. या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या महापुरुषांनी नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण करण्याची कामगिरी लीलया पार पाडली. ज्यातीलच एक म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पुढाकारातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव. स्वातंत्र्यासाठीची मोठी चळवळ या उत्सवातून उभी राहिली. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठे योगदान आहे. (article by author adv nitin thackeray on Ganeshotsav which promotes national unity )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.