Nashik Vidhan Sabha Election 2024 : दिवाळीत करा मतदान जनजागृती; स्वीप नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश

Latest Vidhan Sabha Election News : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.
Sweep Nodal Officer Ashima Mittal interacting with taluk level officials through video conference.
Sweep Nodal Officer Ashima Mittal interacting with taluk level officials through video conference.esakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जनजागृती करावी व यासाठी दीपावली सणाचाही उपयोग करून घेण्याचे निर्देश स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत बुधवारी (ता. ३०) व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत स्वीप नोडल अधिकारी मित्तल यांनी तालुकास्तरावरील यंत्रणेला विविध सूचना केल्या. (Bankrupt Voting Awareness Sveep Nodal Officer Ashima Mittal instructions )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.