Nashik West Vidhan Sabha Election 2024 : सीमा हिरे विरोधकांची अपूर्व हिरेंना गळ; तूर्तास ‘वेट ॲन्ड वॉच’चा सल्ला

Latest Vidhan Sabha Election News : भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वी नाशिक पश्चिम मतदार संघात जवळपास १३ माजी नगरसेवकांनी बंड पुकारले.
Seema Hire, Apoorva Hire, Sanjay Raut
Seema Hire, Apoorva Hire, Sanjay Rautesakal
Updated on

नाशिक : नाशिक पश्चिम मतदारसंघातून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात बंड पुकारलेल्या माजी नगरसेवकांनी सोमवारी (ता. २१) वेगळी चाल खेळत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ. अपूर्व हिरे यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. श्री. हिरे यांनीदेखील त्यांना साथ देत मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. मात्र राऊत यांनी ‘वेट ॲन्ड वॉच’चा सल्ला दिल्याने ते माघारी फिरले. ()

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.