Nashik News : प्रवाशांसाठी भररस्त्यात रिक्षांचे थांबे; वाहतुकीचा खोळंबा

Nashik : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नेहमीच होणारी वाहतूक कोंडी मनस्ताप ठरते आहे. यासाठी प्रामुख्याने रिक्षांची बेशिस्तपणा कारणीभूत आहे.
Rickshaws leaving the stands in Ashok Stambh, Sunday Karanja, Malegaon Stand areas of the city and stopping directly in the road obstructing the traffic.
Rickshaws leaving the stands in Ashok Stambh, Sunday Karanja, Malegaon Stand areas of the city and stopping directly in the road obstructing the traffic.esakal
Updated on

Nashik News : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नेहमीच होणारी वाहतूक कोंडी मनस्ताप ठरते आहे. यासाठी प्रामुख्याने रिक्षांची बेशिस्तपणा कारणीभूत आहे. रिक्षांसाठी थांबे असताना, चालक थांब्यावर रिक्षा न पार्क करता प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्यावरच रिक्षा थांबतात. त्यामुळे वाहतुकीला विनाकारण अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवत असल्याचा अनुभव शहरवासीय घेत आहेत. ( Bus stops of rickshaw for commuters disrupt traffic )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.