लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदार संघात इच्छुकांशी संख्या वाढली आहे. महाविकास आघाडी मध्ये कॉंग्रेस व शिवसेना (उबाठा) गटात जागा कोणत्या पक्षाला सुटते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही. महाविकास आघाडीत इच्छुकांची संख्या अधिक आहे. उमेदवारी कोणाला मिळते हा फॅक्टर महत्त्वाचा असून पक्षांबरोबरचं व्यक्तीकेंद्रित निवडणूक येथे होईल. (Nashik Central Assembly Election 2024 vote dividation bjp campaign)