Nashik E-Crop Registration : चांदवडला पन्नास हजारावर शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणीकडे पाठ!

Latest Agriculture News : ५१ हजार ७०१ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीकडे पाठ फिरवल्याने त्यांचा सातबारा कागदोपत्री कोरा राहण्याची भीती वर्तवली जात आहे.
E-Crop Registration
E-Crop Registrationesakal
Updated on

चांदवड : शेतात केलेला पीकपेरा सातबारा उताऱ्यावर अचूक नोंदवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन ई-पीक पाहणीची सुलभ यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, उर्वरित ५१ हजार ७०१ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीकडे पाठ फिरवल्याने त्यांचा सातबारा कागदोपत्री कोरा राहण्याची भीती वर्तवली जात आहे. (Chandwad farmers negligence ecrop registration)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.