Chandwad Shivsena Mass Resignation: नेमणुकाच नसलेल्यांचे राजीनामे कसे? शांताराम ठाकरे; सामुहीक राजीनाम्याचा परिणाम नाही

Latest Political News : चांदवड तालुक्यातील शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिल्याच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुका शिवसेनेची तातडीची बैठक झाली.
Liaison Chief Sunil Patil, Upazila Chief Shantaram Thackeray, Assembly Liaison Chief Navnath Nichit etc. during the meeting of office bearers.
Liaison Chief Sunil Patil, Upazila Chief Shantaram Thackeray, Assembly Liaison Chief Navnath Nichit etc. during the meeting of office bearers.esakal
Updated on

Chandwad Shivsena Mass Resignation : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले त्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांची शिवसेनेने नेमणुकाच केलेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडले कसे ? उलट शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. असा दावा उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी केला. (Shantaram Thackeray statement Resignation of those without appointments)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.