Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचं आणि नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं आहे.
Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर
Updated on

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सध्या मुसळधार परतीचा पाऊस कोसळत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचं आणि नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून याठिकाणचा तामटीचा पाझर तलाव फुटल्याची माहिती प्रशासनानं सकाळच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. यामुळं खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर
Mangesh Kulkarni: वादळवाट, आभाळमाया या प्रसिद्ध मालिकांचे गीतकार लेखक मंगेश कुलकर्णी यांचं निधन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.