Nashik Traffic Route Change : नाशिकरोड येथील वाहतूक मार्गात बदल! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता

Nashik News : यामुळे या मार्गावरील जड व अवजड वाहतूक उद्यापासून (ता५) शनिवारपर्यंत (ता.७) पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
Traffic Change in Ganeshotsav
Traffic Change in Ganeshotsav esakal
Updated on

Nashik Traffic Route Change : नाशिकरोड परिसरातील बिटको चौक ते नांदूरनाका या रस्त्यावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात स्टॉल लावण्यात आले असून, याठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरील जड व अवजड वाहतूक उद्यापासून (ता५) शनिवारपर्यंत (ता.७) पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. (Change in traffic route at Nashik Road)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.