नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाची प्रतीक्षा लागून आहे. जिल्ह्यात एकूण आठ लाख ५४ हजार ६५८ लाभार्थ्यांना शंभर रुपयांत हा शिधा मिळणार आहे. (Citizens waiting Anandacha Shidha Eight half lakh eligible persons in district)