नाशिक : जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यावर नातलगांना मुलगा सांगितला आणि पुढील उपचारांवेळी त्यांच्याकडे देताना मुलगी दिल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर नवजात बाळाला टॅग लावताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत एसएनसीयू (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) विभागातील कंत्राटी दोन डॉक्टरांसह तीन परिचारिकांना बडतर्फ, तर वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिकाविरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. (civil hospital 2 civil doctor 3 nurse sacked newborn baby tagged boy instead of girl )