CM Teerth Darshan Yojana: जिल्ह्यात 3 हजारांवर नागरिक ‘तीर्थ दर्शनास’ पात्र! शासनातर्फे 30 हजारांपर्यंतचा खर्च

Nashik News : नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तीन हजार ५९ व्यक्तींची नोंद करण्यात आली असून, त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
cm teerth darshan yojana
cm teerth darshan yojanaesakal
Updated on

नाशिक : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची अमंलजबावणी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तीन हजार ५९ व्यक्तींची नोंद करण्यात आली असून, त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. (CM Teerth Darshan Yojana More than 3 thousand citizens in district eligible)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.