Nashik Assembly Election : उमेदवारांच्या निवास, कार्यालयांबाहेर पोलिस बंदोबस्त; आयुक्तांचे आदेश

Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया बुधवारी (ता. २०) सायंकाळी संपताच गत २४ तासांत कोणताही अनुचित प्रकार घडून निवडणुकीला गालबोट न लागल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Police Commissioner Sandeep Karnik inspecting the arrangement outside the polling station at Ganeshwadi in Panchvati. Along with Panchvati Senior Inspector Madhukar Kad.
Police Commissioner Sandeep Karnik inspecting the arrangement outside the polling station at Ganeshwadi in Panchvati. Along with Panchvati Senior Inspector Madhukar Kad.esakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया बुधवारी (ता. २०) सायंकाळी संपताच गत २४ तासांत कोणताही अनुचित प्रकार घडून निवडणुकीला गालबोट न लागल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला; तर दुसरीकडे बुधवारी रात्री आयुक्तालय हद्दीत राहणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे निवास व कार्यालयांबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शहरातील चार आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील मतपेट्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात स्ट्राँग रूमपर्यंत पोहोच करण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.