Nashik Disaster Prevention Cell: आपत्ती निवारण कक्षास नागरी समस्यांच्या तक्रारी; आपत्ती संबंधित 2 महिन्यात केवळ तीन ‘फोनकॉल’

Nashik News : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत मदत मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती निवारण कक्षाचे निर्माण करण्यात आले आहे.
Disaster Prevention Cell
Disaster Prevention Cellesakal
Updated on

जुने नाशिक : पूर्व विभागीय कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात दोन महिन्यात केवळ तीन कॉल आले आहे. दोन वृक्ष, तर एक भिंत कोसळल्याच्या कॉलचा यात समावेश आहे. नागरी समस्यांचे मात्र सुमारे १६० तक्रारी कॉल आल्याची माहिती उघड झाली. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत मदत मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती निवारण कक्षाचे निर्माण करण्यात आले आहे. (Disaster Prevention Cell Only three phone calls in 2 months)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.