Nashik News : शंभर रुपयांच्या स्टॅम्पला बंदी नाही; अध्यादेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम

Latest Nashik News : राज्याच्या महसूल विभागाने सोमवारी (ता. १४) मुद्रांक शुल्कवाढीचा अध्यादेश जारी केल्यापासून शंभर रुपयांचा स्टॅम्प बंद होणार असल्याची अफवा पसरली आहे.
money
moneyesakal
Updated on

नाशिक : राज्याच्या महसूल विभागाने सोमवारी (ता. १४) मुद्रांक शुल्कवाढीचा अध्यादेश जारी केल्यापासून शंभर रुपयांचा स्टॅम्प बंद होणार असल्याची अफवा पसरली आहे. मात्र, शंभर रुपयांचे मुद्रांक बंद होणार नसून व्यवहारांचे मूल्य वाढल्याने शंभरऐवजी पाचशे रुपये द्यावे लागतील. त्यासाठी शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प वापरले तरी चालणार असल्याने नागरिकांनी भिती न बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Confusion among citizens due to no ban on Rs 100 stamp ordinance )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.