Nashik Corruption Crime: महाजनांचे कोटींचे दागिने, कागदपत्रे जप्त; ACB समोर द्यावा लागणार हिशेब

Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाजनांच्‍या घराची झडती घेतली व सुमारे दीड कोटी रुपयांचे दागिने, नाशिक शहरातील पाच आणि जळगावमधील दोन मालमत्तांची कागदपत्रे तात्‍पुरत्‍या स्वरूपात ताब्‍यात घेतली.
Corruption
Corruptionesakal
Updated on

Nashik Corruption Crime : महापालिकेचे निवृत्त मुख्य अग्‍निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍यावर शुक्रवारी (ता. ९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाजनांच्‍या घराची झडती घेतली व सुमारे दीड कोटी रुपयांचे दागिने, नाशिक शहरातील पाच आणि जळगावमधील दोन मालमत्तांची कागदपत्रे तात्‍पुरत्‍या स्वरूपात ताब्‍यात घेतली. आता विभागासमोर दागिने, मालमत्तेच्‍या स्रोतांबाबतचा खुलासा महाजन यांना करावा लागणार आहे. (Jewels worth crores documents seized from Mahajan)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.