Nashik Extortion Crime : डोक्याला पिस्तुल लावून 60 लाखांच्या खंडणीची मागणी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Extortion Crime: कंपनीच्या भागीदारीतून आर्थिक व्यवहारांतील वाद झाल्याने संशयित दोघांनी एका कंपनी मालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून साठ लाखांच्या खंडणीची मागणी केली.
Extortion Crime
Extortion Crimeesakal
Updated on

नाशिक : कंपनीच्या भागीदारीतून आर्थिक व्यवहारांतील वाद झाल्याने संशयित दोघांनी एका कंपनी मालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून साठ लाखांच्या खंडणीची मागणी केली. कंपनी विकून पैसे दे, नाहीतर कुटुंबास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कंपनी चालकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने नाशिकराेड पाेलीसात दोघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (60 lakh extortion demand with fear of pistol )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.