वणी : खेडगावं-बोपेगाव मार्गावर खेडगांव शिवारात पुर्व वैमनस्यातुन दोघा मावसभावांवर घरा शेजारीच राहणाऱ्यांनी चाकुने हल्ला करुन जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attack on two people in Khedgaon due to normal thing )