जुने नाशिक : एका तृतीयपंथीने अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गुरुवारी (ता.१७) घडला. गंजमाळ परिसरात ही घटना घडली. कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. भद्रकाली पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ संशयितास अटक केली आहे. (Exploitation of minor by transgender)