लखमापूर : आदिवासी शेतकऱ्याला आदिवासी विकास भवनातून अनुदानातून कमी पैशांत ट्रॕक्टर घेऊन देण्याचे आमिष दाखवून दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील शेतकऱ्याला ९१ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी तोतया पत्रकार संदीप अवधूतविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. (kolher farmer cheated by luring tractor)