Nashik Crime News : मालमत्तेच्या वादातून जुन्या जागामालकाने पाच लाख रुपयांची खंडणी मागताना, त्यापैकी पन्नास हजार रुपये उकळल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी आनंदवली येथील संशयित सखाराम वसंत साळवे याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (land owner demanded ransom of 5 lakhs)