नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आंबोली फाटा, जव्हार रोड येथे चौदा लाखांचा मद्यसाठासह मुद्देमाल जप्त केला. तसेच मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन संशयित यांना ताब्यात घेण्यात आले. उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्रमांक एक यांनी बुधवारी (ता. ११) ही कारवाई केली. (Liquor stock worth fourteen lakhs seized at Amboli branch)