Nashik Chain Snatching Crime : पंचवटीतील सरदार चौकातील मेडिकलमधून औषधे घेऊन घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेणाऱ्या दोघा सोनसाखळी चोरट्यांना जिल्हा न्यायालयाने सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेत पीडित महिलेच्या गळ्याला गंभीर इजा पोहोचली होती. (Seven years rigorous imprisonment for chain thieves)