Nashik Bribe Crime : जिल्हा परिषदेच्या लाचखोर कर्मचाऱ्यांचे अखेर निलंबन; अहवालानंतर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

Latest Crime News : लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून अटक झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
suspend
suspendesakal
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून अटक झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. लाचलुचपत विभागाकडून केलेल्या कारवाईच्या अहवालाआधारे दोन्ही कर्मचाऱ्यांना सोमवारी (ता. २८) प्रशासनाने निलंबित केले आहे. (suspension report of bribe taking employees of Zilla Parishad )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.