Nashik Chain Snatching Crime: गोविंदनगर येथे दुकानातून महिलेची पोत खेचली! सोनसाखळी चोरट्याचे पोलिसांसमोर आव्हान कायम

Crime News : या घटनेमुळे पोलिसांसमोर सोनसाखळी चोरट्यांचे आव्हान कायम असून, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime Chain Snatching
Crime Chain Snatchingesakal
Updated on

Nashik Chain Snatching Crime : गोविंद नगर परिसरातील मेडिकल दुकानात चॉकलेट आणि वेफर्स खरेदी करण्यासाठी आलेल्या संशयिताने महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पोलिसांसमोर सोनसाखळी चोरट्यांचे आव्हान कायम असून, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Woman snatched from shop in Govindnagar)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.