KYC Fake Link Cyber Fraud: सावधान, तुम्हालाही येऊ शकते केवायसीची बनावट लिंक! सायबर भामट्याने घातला एकाला 7 लाखांना गंडा

Nashik Cyber Crime News : अजय यांनी वारंवार आलेल्या लिंक अपडेटचे मेसेजेस्‌बाबत बँकेत जाऊन खात्री केली नाही. उलट त्या लिंकवर विश्वास ठेवून संपर्क साधला अन...
KYC Fake Link Cyber Fraud
KYC Fake Link Cyber Fraudesakal
Updated on

नाशिक : सायबर भामट्याने शहरातील एका चायनीज फुड विक्रेत्याला, तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. ते चालू ठेवायचे असेल तर लवकरात लवकर केवायसी अपडेट करा’ असे सांगत लिंक पाठविली होती. त्याच लिंकच्या माध्यमातून संशयित सायबर भामट्याने फुड विक्रेत्याच्या दोन बँक खात्यातून सात लाख रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. (Fake KYC Link 7 lakhs cheated to one person)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.