Nashik Crime : विनयभंग प्रकरणाची ZP कडून गंभीर दखल! सोमवारी तातडीची बैठक; विशाखा समितीकडे होणार सुनावणी

Crime News : नाशिक पंचायत समितीच्या शिक्षण विभागात मंगळवारी (ता. २७) निवृत्त मुख्याध्यापकाने प्रशासकीय कामाची फाईल कपाटामधून काढताना मदत करण्याच्या बहाण्याने दिव्यांग कर्मचारी महिलेचा विनयभंग केला होता.
Nashik ZP News
Nashik ZP Newsesakal
Updated on

नाशिक : पंचायत समितीतील दिव्यांग महिलेचा विनयभंग प्रकाराची जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी तातडीने सोमवारी (ता. २) पंचायत समितीची बैठक बोलाविली आहे. शिवाय जिल्हातील सर्व गटविकासाधिकाऱ्यांचीही बैठक होणार आहे. (ZP takes serious notice of molestation case)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.