Nashik Crop Fire Accident : चिंचखेडमध्ये 10 ते 12 एकर ऊसाला लागली आग

sugarcane crop caught fire
sugarcane crop caught fireesakal
Updated on

चिंचखेड (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदरील उसाच्या शेतावरून महावितरणाची मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पार्किंग मुळे आगीची घटना घडली असल्याचे समजते आहे. (Nashik Crop Fire Accident 10 to 12 acres of sugarcane caught fire in Chinchkhed Nashik News)

sugarcane crop caught fire
Nashik Crime News : ऐन दिवाळीच्या दिवशी चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली 4 दुकाने

तीन ते चार शेतकऱ्यांचा तब्बल दहा ते बारा एकर ऊस जळून खाक झाला आहे, घटनास्थळी पिंपळगाव येथील अग्निशामक दल पोहोचले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहे.. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असल्याचे संबंधित नुकसान झालेले शेतकऱ्यांचे ंच्या मोतीराम पाटील रंगनाथ पाटील विष्णू मोरे कैलास पाटील सदाशिव पाटील या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासनाने त्वरित पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी कादवा कारखान्याचे माजी चेअरमन प्रभाकर पाटील यांनी मागणी केली आहे. उसाच्या क्षेत्राशेजारी खंडेराव फुकट यांच्या द्राक्ष बागेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ड्रिप इरिगेशनच्या नळ्या व द्राक्ष बागेच्या झाडांना मोठ्या प्रमाणात आही लागली

sugarcane crop caught fire
Aditya Thackeray | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आदित्य ठाकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()