येवला : जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच पिकाच्या नुकसानीला संरक्षणासाठी विम्यातून खात्यावर सुमारे ८३० कोटी रुपये वितरित झाले आहेत. पीकविमा काढलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी २५ हजार ते जास्तीत जास्त पाच लाखांहून अधिक रक्कम एकत्रित कुटुंब आणि वेगवेगळे खाते असलेल्यांना मिळाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळ, अल्प पावसामुळे खरिपाच्या पिकांची पूर्णतः वाट लागली. (crop insurance for farmers 25 thousand to 5 lakh account deposit )