Women buying a two-wheeler on the occasion of Ganeshotsav.
Women buying a two-wheeler on the occasion of Ganeshotsav. esakal

Ganeshotsav 2024: गणरायाच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्यपर्व! इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची मोठी विक्री; कोट्यवधींची उलाढाल

Nashik Ganesh Chaturthi Festival 2024 : पुढील ११ दिवस खरेदीचा उत्सव कायम राहणार असल्याने विक्रेते सुखावले आहेत. बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
Published on

नाशिक : श्री गणपती बाप्पाच्या आगमनाने बाजारपेठेत उत्साह अन् चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी (ता.७) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाला. पुढील ११ दिवस खरेदीचा उत्सव कायम राहणार असल्याने विक्रेते सुखावले आहेत. बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (crowd in Markets with Ganesha Arrival)

Loading content, please wait...